महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१९ live

अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.

सौजन्य- महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण