अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 28 ऑक्टोबर 2026
नवी मुंबई शहरात फॉर्म्युला - 4 कार रेसकरीता ट्रॅक विकसित करण्याबरोबरच संबंधित कामांसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या श्रीमंती उपक्रमासाठी सुमारे 34 कोटी रुपये खर्चाला आधीच मंजुरी देण्यात आली असली तरी...