काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेची तिसऱ्या दिवसाची क्षणचित्रे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ९ नोव्हेंबर २०२२

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. नांदेड येथे पोहोचलेल्या भारत जोडो यात्रेचा  आज तिसरा दिवस आहे. पहाटे सुरू झालेल्या या भारत जोडो यात्रेदरम्यान असंख्य नागरिकांनी राहुल गांधी यांची भेट घेवून आपल्या समस्या मांडल्या.

  • भारत जोडो यात्रेतील आज सकाळची काही क्षणचित्रे

  • नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर ते नायगाव दरम्यान भारत जोडो यात्रा

  • लहान मुलांनीदेखील उत्साहाने भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.

  • भल्या पहाटे सुरू झालेल्या या भारत जोडो यात्रेला सर्व थरातील नागरिक हजेरी लावत आहेत.

  • भारत जोडो यात्रेदरम्यान भेटणाऱ्या प्रत्येकाची राहुल गांधी यांनी आस्थेने विचारपूस केली.

  • महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवत आहेत.

===============================

  • इतरही बातम्यांवरी दृष्टिक्षेप