भाजप तालुका चिटणीसपदी अशोक घरत

पनवेल, 18 जानेवारी 2017/AV News Bureau:

भाजप तालुका चिटणीसपदी शेलघर येथील अशोक रघुनाथशेठ घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तालुका अध्यक्ष अरुणशेठ घरत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अड. राजेंद्र येरुणकर, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, हेमंत ठाकूर, वा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर पाटील ,तुषार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.