शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई, 4 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिका निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी शिवसेनेने आज जाहीर केली आहे.  बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून शेवटपर्यंत आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे शिवसेनेने जाहीर केली नव्हती. मात्र काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपल्यानंतर आज 227 उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली आहेत.

उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होवू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी सावधगिरी बाळगली होती. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आदींनी टप्प्याटप्प्याने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. शिवसेनेने मात्र शेवटपर्यंत आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नव्हती. मात्र काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शिवसेनेने आज त्यांच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे –

SS1

SS2

SS3

SS4

SS5

SS6

SS7

SS8