आशिष शेलार यांचा  ‘रोड शो’

bjp road show

मुंबई,११ फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज रोड शो करीत मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराला  सुरूवात केली.  शेलार  यांनी प्रचारयात्रेला सुरूवात केली आहे. १६ फेब्रूवारी पर्यंत ही प्रचार यात्रा दिवसातून दोनदा आयोजित करण्यात येणार आहे.

आजच्या प्रचारात मुंबई भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, मोहीत कंभोज, महापौर अलका केरकर, प्रभाग निहाय भाजप उमेदवार , भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.