अशी धावणार माथेरानची मिनी ट्रेन

नवी मुंबई, 30ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातली एकमेव नॅरोगेज असणारी ही ट्रेन आजपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला पुन्हा सुरूवात होईल अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली.

मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर माथेरानला जाण्यासाठी अमनलॉज ते माथेरान अशी शटल सेवा चालविण्यात येते. त्याचे वेळापत्रक आणि दरपत्रक पुढीलप्रमाणे आहे.