हातमाग विणकरांनी नाव नोंदवावे

  • वस्रोद्योग विभागाचे विणकरांना आवाहन

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 15 जून 2018:

राज्यात चौथ्या हातमाग गणनेचे काम पुर्ण झालेले असून या गणनेत आपले नाव नोंदणी न करू शकलेल्या हातमाग विणकरांनी अथवा नवीन हातमाग विणकरांनी आपली नाव नोंदणी करण्याचे, आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवीन नाव नोंदणी करण्यासाठी विणकरांनी प्रत्यक्ष्‍ा प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग कार्यालय येथे नाव नोंदणी करावी, असे अावाहन करण्यात आले आहे.

=========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

 

  • स्पंदना ः महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी हक्काचे व्यासपीठ