कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २१ मार्च २०२०

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर २२ मार्च रोजी चालविण्यात येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२२ मार्च रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या

१.गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर

२. गाडी क्रमांक ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर

३. गाडी क्रमांक५०१०१ रत्नागिरी- मडगाव जंक्शन पॅसेंजर

४. गाडी क्रमांक ५०१०२ मडगाव जं.-रत्नागिरी पॅसेंजर

५. गाडी क्रमांक ५०१०८ मडगाव जं.- सावंतवाडी रोड पॅजेंसर

६. गाडी क्रमांक ५०१०६ सावंतवाडी- दिवा पॅसेंजर

७. गाडी क्रमांक ७०१०२ कारवार- पेडणे डेमू पॅसेंजर

८. गाडी क्रमांक७०१०१ पेडणे- कारवार डेमू पॅसेंजर

९. गाडी क्रमांक १७३१० वास्को दा गामा- यशवंतपुर बाय विकली एक्सप्रेस २१,२३,२८,३० मार्च रोजी रद्द

१०. गाडी क्रमांक १७३०९ यशवंतपुर- वास्को दा गामा एक्सप्रेस २२,२४,२९,३१ मार्च रोजी रद्द

==============================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा