नवी मुंबई महापालिका निवडणुक 2022 : आपतर्फे 50 उमेदवारांची घोषणा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 30 ऑक्टोबर 2021

आम आदमी पक्ष महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 25 जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत सर्व जागांवर पहिल्यांदाच पदार्पण करत आहे.या पार्शवभूमीवर आप नवी मुंबई कडून प्रस्तावित 122 प्रभागांपैकी पहिल्या 50 प्रभागातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झालेली असतानाच आपने थेट उमेदवारच जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीच्या धर्तीवर नवी मुंबईत विकास कामे करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आपतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

  • आपच्या पहिल्या यादीत या उमेदवारांचा समावेश

आप नवी मुंबई कार्याध्यक्ष श्यामभाऊ कदम व मीडिया सेल प्रमुख प्रमोद महाजन यांनी उर्वरित यादी जानेवारी 2022 पर्यंत जाहीर करणार असल्याचे सांगितले.तसेच सर्व प्रतिनिधींना आपापल्या प्रभागात जोमाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.

 

=================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप