19 सप्टेंबर ला आदित्य एल-1 निघणार सूर्याच्या दिशेने 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क 
  • नवी मुंबई, 17 सप्टेंबर 2023
भारताची पहिली सौर मोहिम असलेले आदित्य एल-1 हे अंतराळ यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आले आहे. या यानाच्या कक्षा परिवर्तन करून त्याला सूर्याच्या दिशेने पाठवण्यात येणार आहे.
या यानाची चौथ्यांदा कक्षा परिवर्तन करण्यात आले. हे कक्षा परिवर्तन यशस्वी झाल्याची माहिती इस्रोने एक्स वर ट्विट करू दिली आहे.
मॉरिशस, बेंगळुरू, एसडीएससी – एसएचएआर आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्रोच्या च्या केंद्रांनी या दरम्यान मागोवा घेतला, तर आदित्य-L1 साठी फिजी बेटांवर सध्या तैनात असलेले  टर्मिनल पोस्ट-बर्न ऑपरेशनला सहकार्य करणार आहे. आदित्य एल-1 ची कक्षा आता बदलली आहे.
========================================================

 ========================================================