नवी मुंबई पोलिसांचे शैक्षणिक संस्थांना आढावा बैठकीत सूचना
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २९ एप्रिल २०२५
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत ठोस कार्यवाही व्हावी यासाठी शाळा,महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी थर्डपार्टी ऑडिट करून घ्यावे यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ अंतंर्गत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे...