अविनाश साबळे, किरण सरेदार खारघर मॅरेथॉनचे विजेते

पनवेल, 22 जानेवारी 2017/AV News Bureau:

खारघर मॅरेथॉन कमिटी आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली खारघर मॅरेथॉन स्पर्धा रविवारी उत्साहात पार पडली. या स्पर्धेतील पुरुषांच्या खुल्या गटात बीडचा अविनाश साबळे तर महिलांच्या गटात वेस्टर्न रेल्वेची किरण सरेदार यांनी बाजी मारली.

या स्पर्धेतील गटवार विजेते पुढीलप्रमाणे –

पुरुष खुला गट 21 कि.मी.

  1. अविनाश साबळे (बीड)
  2. सचिन पाटील (मुंबई)
  3. ज्ञानेश्वर मराहा (जव्हार)

 महिला खुला गट १० कि.मी.

  1. किरण सरेदार (पश्चिम रेल्वे)
  2. साईगिता नाईक
  3. वर्षा भवारी

 रायगड जिल्हास्तरीय पुरूष गट २१ कि.मी.

  1. सुजित गमरे (अलिबाग)
  2. जगदिश गावडे (खोपोली)
  3. सुनील राठोड (पनवेल)

रायगड जिल्हास्तरीय महिला गट १० कि.मी.

  1. सुप्रिया मोकल (उरण जिमखाना)
  2. सुप्रिया माळी (उरण जिमखाना)
  3. मिना माळ (उरण जिमखाना)