बुध्दीबळ स्पर्धेचे मिथिल,वैभवी विजेते

chess winner

नवी मुंबई, 13 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महापौर बुद्धीबळ स्पर्धेच्या पुरूष आणि महिला गटाचे विजेतेपद अनुक्रमे मिथिल आजगांवकर आणि  वैभवी जाधव  यांनी पटकावले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 11 व 12 फेब्रुवारी ऐरोली,सेक्टर 3 येथील श्रीराम विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर सुधाकर सोनवणे आणि अन्य मान्यवरांच्याहस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.

chess a

बुद्धीबळ स्पर्धेतील विविध गटातील पहिले चार खेळाडू पुढीलप्रमाणे-

  • खुल्या पुरुष गट

1.मिथिल आजगांवकर, 2.केतन बोरीचा, 3. संजिव नायर, 4. ओमकार कडव

  • खुला महिला गट

1.वैभवी जाधव, 2. समिक्षा पाटील, 3. अलाना विन्सेंट, 4. आकांक्षा निकम

  • वर्षाखालील मुले

1.यश राणे, 2. यशसिंग नेगी, 3. हरीष इनामदार, 4. आरुष साळवी

  • वर्षाखालील मुली

1.पल्लवी यादव, 2. सनिधी भट, 3. मृगया गोटमारे, 4. प्राप्ती नाईक

  • 11 वर्षाखालील मुले

अर्णव नेहते, 2. लक्ष कदम, 3. निळकंठ श्रेय, 4. हेम सोट्टा

  • 11 वर्षाखालील मुली

1.सौख्यी सावंत, 2. तन्वी बोराटे, 3. सायना चोप्रा , 4. निधी मिश्रा

  • 15 वर्षाखालील मुल

1.अथर्व जाईल, 2. हर्ष नेगी, 3. आयुष दिपनाईक, 4. अरिंजय ठाकुर

  • 15 वर्षाखालील मुली

1.निशिगंधा रामगुडे, 2. अनुष्का मेनन, 3. वेदीका मिश्रा, 4. ग्रीष्मा धुमाळ

chess b

दोन दिवस चाललेल्या या बुध्दीबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यासोबत पालकांनीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.