जेष्ठ नागरिकांचा सल्ला दिशादर्शक

kharghar trust

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल, 13 फेब्रुवारी 2017/ AV News Bureau:

ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला आयुष्यात आपल्याला दिशा देणारा असतो. ज्येष्ठ व्यक्ती हे सर्वांचेच मार्गदर्शक असतात, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

खारघर येथे खारघरचा राजा चँरीटेबल ट्रस्टकडून जेनेरिक औषध  केंद्र  सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.  या वेळी जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.