ठाण्यातून नालासोपारा,बोरिवलीसाठी नव्या बस

6 मेपासून नव्या बस धावणार

ठाणे, 5 मे 2017/AV News Bureau:

ठाणे महापालिका परिवहन सेवा अंतर्गत बस ताफ्यात टप्याटप्याने नवीन बस दाखल होत असून उद्यापासून ठाणे पुर्व कोपरी ते नालासोपारा स्थानक पुर्व आणि बोरवली पुर्व या मार्गांवर दोन नव्या बसेस चालविण्यात येणार आहेत. या नव्या बससेवांमुळे ठाण्याहून बोरिवली आणि नालासोपारा भागात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

नवीन बसेसचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

  1. ठाणे पुर्व कोपरी ते नालासोपारा स्टेशन (पुर्व), मार्ग क्र.69 (एकुण 20 बसफे-या)
  • गाडीच्या वेळा : सकाळी 5.00, 5.40, 6.20, 7.00, 7.30, 9.00, 35,  10.25, 11.00, 11.35

दुपारी 13.10, 13.50, 14.30, 15.05, 15.55, सायंकाळी 17.10, 18.00, 18.40, 19.10, रात्री 20.00.

  • नालासोपारा स्टेशन (पुर्व) ते ठाणे पूर्व कोपरी, मार्ग क्र.69, (एकुण 20 बसफे-या)
  • गाडीच्या वेळा : सकाळी6.25, 7.20, 8.00, 8.40, 9.20, 10.40, 11.10, 11.50, दुपारी 12.40, 13.10,14.50, 15.30, 16.10, 16.50, सायंकाळी 17.30, 18.50, 19.40, रात्री 20.20, 21.00, 21.40
  • या गाडीचा बसमार्ग (बसस्टॉप):

ठाणे पुर्व, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॉडबरी जंक्शन, माजिवडा नाका, कापुरबावडी, मानपाडा, कासारवडवली, ओवळा, गायमुख, काजुपाडा, चैनाब्रीज, फाऊंटन हॉटेल, वसई ब्रीज स्टार्ट, दर्यासागर हॉटेल, रॉयल गार्डन रिसोर्ट, लोढाधाम, वसई रेल्वे ब्रीज, नायगांव फाटा / बापानी ब्रीज, कामनफाटा / चिंचवटी ब्रीज, सातिवली हायवे, सातिवली गांवदेवी मंदिर, सातिवली, लक्ष्मी इंडस्ट्रीज, वालीव फाटा, अग्रवाल इस्टेट, रेंज ऑफिस, गोखिवरे, एव्हरशाईन गेट, वसंत नगरी गेट, वसंत नगरी सर्कल, अग्रवाल फायरबिग्रेट, ओरीएंटल बँक, यशवंत पार्क, चंदननाका, पेंढारी नंबर, बाप्या सिताराम स्टॉप, नालासोपारा स्टेशन पुर्व, सेंट्रल पार्क.

 

2.ठाणे पुर्व कोपरी ते बोरीवली पुर्व, मार्ग क्र.66 (एकुण 20 बसफे-या)

  • गाडीच्या वेळा : सकाळी5.20, 6.00, 6.40. 7.20, 8.00, 8.40, 9.20, 10.00, 10.40, 11.20, दुपारी 13.30,14.10, 14.50, 15.30, 16.10, सायंकाळी 17.00, 17.40, 18.20,19.00,19.10.
  • बोरीवली पुर्व ते ठाणे पुर्व कोपरी, मार्ग क्र.66 (एकुण 20 बसफे-या)
  • गाडीच्या वेळा : सकाळी 6.50, 7.30, 8.10, 8.50, 9.30, 10.10, 10.50, 11.30, 12.10,12.50, 15.00,15.40,16.20, सायंकाळी17.00,17.40, 18.30, 19.10, 19.50, रात्री 20.30, 21.10.
  • या गाडीचा बसमार्ग (बसस्टॉप):

ठाणे पुर्व, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॉडबरी जंक्शन, माजिवडा नाका, कापुरबावडी, मानपाडा, कासारवडवली, ओवळा, गायमुख, घोडबंदर मार्गे बोरीवली.