वीज गायब

मुंबई, 29 ऑगस्ट 2017/AV News Bureau: (heavy rain and light cut)

मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी आले आहे, तर काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने काही परिसरातील वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे ठाणे, वागळे विभागासह कळवा उपविभागातील 2 लाखांपेक्षा अधिक महावितरणचे वीज ग्राहक प्रभावीत झाले आहेत.  पावसाचे पाणी ओसरताच सुरक्षेचा आढवा घेऊन वीज पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. या परीस्थित नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

ठाणे १ विभाग  (heavy rain and light cut)
 गडकरी उपविभाग – 3 फिडर बंद – सुमारे 15 हजार ग्राहक प्रभावित
कोपरी उपविभाग – 1 फिडर बंद –  सुमारे 15 हजार ग्राहक प्रभावित
किसान नगर उपविभाग – डी.टी.सी. बंद – सुमारे 3 हजार ग्राहक प्रभावित
२) वागळे विभाग – 25 फिडर  – सुमारे 1,25,000 हजार ग्राहक प्रभावित
३) ठाणे 2 विभाग
कळवा उपविभाग – 4 फिडर बंद – सुमारे 45 हजार ग्राहक
विकास उपविभाग – 4 फिडर – सुमारे 10 हजार ग्राहक

४) ठाणे ३ विभाग  – सुमारे ११०००० हजार ग्राहक
५) भांडुप विभाग – १ सब स्टेशन व ४ फिडर – सुमारे १६००० हजार ग्राहक
६) मुलुंड विभाग – ५ सब स्टेशन – सुमारे ७६००० हजार ग्राहक
७) वाशी विभाग
– एरोली उपविभाग – ४ फिडर – २० हजार ग्राहक
– कोपर खैरणे उपविभाग – १ ट्रान्सफॉर्मर – १ हजार ग्राहक
– वाशी उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक
८) नेरूळ विभाग – प्रभावित नाही
९) पनवेल विभाग
– पनवेल १ (भिंगरी) उपविभाग – १ फिडर – १००० ग्राहक
– उरण उपविभाग – १ उपविभाग – १००० ग्राहक

अधिक माहितीसाठी 1800-233-3435 किंवा  1800-200-3435 या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.