उलवे, सीबीडीमधील लोडशेडींगचे वेळापत्रक

नवी मुंबई, 5 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होवू लागल्यामुळे राज्यभरात लोडशेडींगचे संकट गडद झाले आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातच होत असलेले लोडशेडींगचे लोण शहरांमध्येही पोहोचले आहे. लोडशेडींच्या वेळा निश्चित समजत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. यापार्श्वभूमीवर सीबीडी बेलापूर तसेच उलवे भागात सध्या करण्यात येणाऱ्या लोडशेडींगचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देत आहोत. loadsheding timetable in ulwe,belapur

उलवे, सीबीडी बेलापूर परिसरातील लोडशेडींगचे वेळापत्रक:

 

लोडशेडींगबाबतच्या इतर बातम्या

ऑक्टोबर हीटपाठोपाठ लोडशेडींगचा दणका
https://goo.gl/dJBRu9