पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, उरण  परिसरातील लोडशेडींगचे वेळापत्रक

नवी मुंबई, 6 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होवू लागल्यामुळे राज्यभरात लोडशेडींगचे संकट गडद झाले आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातच होत असलेले लोडशेडींगचे लोण शहरांमध्येही पोहोचले आहे. लोडशेडींच्या वेळा निश्चित समजत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. यापार्श्वभूमीवर महावितरणकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर,उरण  परिसरात सध्या करण्यात येणाऱ्या लोडशेडींगचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देत आहोत.

लोडशेडींगचे वेळापत्रक

वेळापत्रकामध्ये महावितरणचे सबस्टेशनसोबत लोडशेडींगची वेळ आणि ज्या परिसरात लोडशेडींग करण्यात येणार आहे, ते ठिकाण तसेच त्या परिसराला विद्युत पुरवठा करणाऱ्या फीडरची माहिती पुढीलप्रमाणे

स्रोत -महावितरण, वाशी कार्यालय

 

लोडशेडींबाबतच्या इतर बातम्या

उलवे, सीबीडीमधील लोडशेडींगचे वेळापत्रक
https://goo.gl/ajeNRi

 

ऑक्टोबर हीटपाठोपाठ लोडशेडींगचा दणका
https://goo.gl/dJBRu9