हार्बरवरील ट्रॅफिक ब्लॉकमुळे सोमवारी एनएमएमटीच्या विशेष गाड्या

नवी मुंबई, 22 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाच्या जोडकामासाठी मध्य रेल्वेने 22 ते 25 डिसेंबर या काळात ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. यामध्ये 25 डिसेंबर रोजी पहाटे 2 ते दुपारी 3 या काळात लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर  नागरिकांच्या सोयीसाठी नवी मुंबई परिवहन प्रशासनाने  नवी मुंबई, पनवेल महापालिका हद्दीत 40 विशेष बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई परिवहनमार्फत सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची माहिती

 

संबंधित बातम्या

उरण रेल्वेमार्गाच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक
https://goo.gl/RnK731