अमित शाह यांनी रतन टाटा, माधुरी दीक्षितची भेट घेतली

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 6 जून 2018:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वीरित्या चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर चालू असलेल्या ‘संपर्क से समर्थन’ अभियानाच्या अंतर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी मुंबईत उद्योगपती रतन टाटा व चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे व डॉ. अनिल जैन, शिक्षणमंत्री विनोद तावडे व डॉ. श्रीराम नेने उपस्थित होते.


इतर बातम्यांचाही मागोवा…

  • स्पंदना – महिला उद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ

 

  • न्हावा शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड

 

  • उद्यापासून मुसळधार पावसाचा अंदाज
    https://goo.gl/zRnLyi

 

  • मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्टया रद्द
    https://goo.gl/hooimC