नवी मुंबई महानगरपालिकेत पत्रकार दिन साजरा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, ७ जानेवारी २०१८:

  • नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. यावेळी विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

====================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • सीवुड येथील बाळ आनंद महोत्सव