मराठी नववर्षाचे गिरगावात पारंपरिक पद्धतीने स्वागत

  • सचिन हरळकर/अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 22 मार्च 2023

मराठी नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त मराठमोळय़ा गिरगावमध्ये भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. अबालवृद्ध, तरुण मंडळीनी पारंपरिक वेशभुषेत सज्ज होवून मराठी नववर्षाचे जोरदार स्वागत केले. छायाचित्रकार सचिन हरळकर यांनी या पारंपरिक रॅलीत सहभागी झालेल्या तरुण मंडळींचा उत्साह आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे.

  • गुढीपाडवा नव्या वर्षाचे स्वागतच नव्हे तर नव्या संकल्पांचा सण

  • नव्या विचारांची, कृतीची, स्फूर्तीची ऊर्जा देणारा सण

  • चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढी उभारून या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे.

  • निसर्गात होणाऱ्या चैतन्यदायी परिवर्तनाच्या स्वागताचाही उद्देश

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र