पावसाळी अधिवेशनातील काही क्षणचित्रे

  • सचिन हरळकर/ अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 21 जुलै 2023

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात पोहोचण्यासाठी  राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आमदारांची लगबग सुरु होती. लोकांच्या प्रश्नावर सभागृहात एकमेकांशी भांडणारे, सरकारला धारेवर धरणारे, विरोधकांना अस्वस्थ करणारे हे लोकप्रतिनिधी सभागृहाबाहेर मात्र खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांशी चर्चा, हस्तांदोलन करताना दिसले.

नुकत्याच रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे निसर्गाचा झालेला कोप आणि निष्पापांचे गेलेले बळी यामुळे प्रत्येकाच्या मनात एक दुःखाची झालरही दिसत होती.आपली लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी सभागृहाकडे मार्गक्रमण करणारे लोकप्रतिनिधी – (सर्व छायाचित्रे- सचिन हरळकर)

 

 

 

========================================================