लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे महापालिकेत आदरांजली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 1 ऑगस्ट 2023

ठाणे महानगरपालिका भवनातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, माजी महापौर  अशोक वैती, ठाणे परिवहन समितीचे सभापती  विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त (१)  संदीप माळवी, उपायुक्त  उमेश बिरारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी तसेच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

========================================================

========================================================