भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा – रामदास आठवले

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 4 एप्रिल 2024

भारतीय जनता पक्षाच्या बिड च्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाच्या बिड च्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी 3 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले आणि पुत्र जीत आठवले उपस्थित होते.

========================================================


========================================================