अविरत वाटचाल न्यूजपोर्टलचे उद्घाटन

www.aviratvaatchal.com  या न्यूज वेबसाइटचे उद्घाटन

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून www.aviratvaatchal.com  या न्यूज वेबसाइटचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. सोबत संपादक स्वप्ना हरळकर.