शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल,10 जानेवारी 2017/AV News Bureau :

कुंडेवहाळ येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख सनी म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सर्मर्थकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
यावेळी भाजपचे वडघर जिल्हा परिषद विभागीय सरचिटणीस विठठल मुंगाजी , खांदा कॉलनी शहर उपाध्यक्ष सचिन मोरे, सुनिल पाटील, आर. के. पाटील, तुळशीराम घरत, भाऊ म्हात्रे, बी. ए. पाटील आदी उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश करणारे
सनी म्हात्रे,संतोष भोईर,दर्शन वास्कर,समीर भोईर,करण गायकवाड,प्रकाश वास्कर,रोहित गायकवाड,राहुल ठक्कर,समाधान पाटील,नितेश भोईर,पुष्कराज पाटील,शैलेश भोईर,सागर भोईर,मदन वास्कर,गुरुनाथ वास्कर,संकेत पाटील,साई वास्कर,राज गायकवाड,अभिनन पाटील,सुरज गायकवाड,निखिल भोईर,श्रावण भोई,सागर वास्कर,माधव म्हात्रे,शरद गांगरे,अमर म्हात्रे, भरत म्हात्रे,राजेश वास्कर, जगजीवन भोईर यांनी यावेळी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.