बोर्ली मांडला येथे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बोर्ली मांडला , 14 एप्रिल 2017/AV News Bureau:

मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. 

यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.सुजीत ढगळे , आरोग्य पर्यवेकक्षिका हेमलता वाडेकर,रिपब्लिक पार्टी च्या विभागीय अध्यक्षा नीता जाधव,सावित्री शिंदे,108रुग्णवाहीकेचे वैद्यकीय अधिकारी साजिद हुसैन,राजीव गांधी जीवनदायीं योजनेचे व्यास पराड, आरोग्य सेविका वूषाली नांदगावकर,संतोष ,चेतन चुनेकर.आरोग्य सेवक जितेंद्र पाटील महेंद्र पालवणकर,वसंत पाटील आदी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.