• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
27.7 C
Navi Mumbai
Wednesday, October 21, 2026
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या बॅंकेतून 50 हजार काढण्यासाठी आधार आवश्यक
  • ठळक बातम्या

बॅंकेतून 50 हजार काढण्यासाठी आधार आवश्यक

By
Siddharth Haralkar
-
June 16, 2017
Share on Facebook
Tweet on Twitter

31 डिसेंबरपर्यंत आधार न जोडल्यास बॅंक खाते रद्द होणार

नवी दिल्ली, 16 जून 2017:

बॅंकेत नवीन खाते उघडण्यासाठी तसेच आपल्या खात्यातून 50 हजार रुपये वा त्यापुढील रक्कम काढण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आधार कार्डने न जोडलेली बॅंक खाती 31 डिसेंबर 2017 नंतर रद्द करण्यात येणार आहेत.

मनी लाँडरींग नियमावली 2005 मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार नवीन बँक खाते उघडण्यासाठी आता आधार कार्ड महत्वाचा दस्तावेज मानला जाणार आहे. आधार कार्डाशिवाय यापुढे बँकेत नवीन खाते उघडता येणार नाही. तसेच या निर्णयामुळे देशातील सर्व बँक खातेदारांना आपले आधारकार्डाचा तपशिल  31 डिसेंबरपर्यंत आपापल्या बँकेत जमा करणे बंधनकारक आहे. यापूर्वी बँकेत खाते उघडताना अथवा अधिक रकमेचे व्यवहार करताना पॅन क्रमांक वा फॉर्म 60 भरणे आवश्यक होते. मात्र आता आधार क्रमांक जोडणे अनवार्य करण्यात आले आहे.

+3
0
  • TAGS
  • Aadhaar card mandatory for opening bank account
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleरस्ते सुरक्षेसाठी 57 कोटी खर्च करणार
Next articleअतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा निषेध
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’

ठळक बातम्या

जुलै 2025 मधील नमुंमपा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग उच्च न्यायालयाच्या आदेशाने खुला

ठळक बातम्या

नवी मुंबईत एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई

News Archives

MOST POPULAR

मार्केट परिसरात स्वच्छता मोहिम

January 16, 2017

बाल वैज्ञानिक परिषदेत नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड

December 18, 2023

कोकण रेल्वे मार्गावर 16 साप्ताहिक उन्हाळी गाड्या

April 6, 2017

आश्रमशाळेतील मुलांना मदत करून वाढदिवस साजरा

June 11, 2020
Load more

HOT NEWS

ठळक बातम्या

खेळाकडे करिअर म्हणून बघा

लीड स्टोरी

लॉकडाऊन 4 : राज्यात आता फक्त दोन झोन, जाणून घ्या:...

ठळक बातम्या

महाप्रित उभारणार ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे परवडणारी घरे

इतर बातम्या

अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

हार्बरवरील ट्रॅफिक ब्लॉकमुळे सोमवारी एनएमएमटीच्या विशेष गाड्या

December 22, 2017

अंध मतदारांनी घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव

March 4, 2024