• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
27.7 C
Navi Mumbai
Wednesday, October 21, 2026
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या कृषी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
  • ठळक बातम्या

कृषी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

By
Siddharth Haralkar
-
July 13, 2017
Share on Facebook
Tweet on Twitter

डाटाबेससाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 मुंबई, 13  जून 2017/AV News Bureau:

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव तसेच शासकीय योजनांचे लाभ थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहीतीचा मास्टर डाटाबेस पणन विभागामार्फत  तयार करण्यात येत आहे.या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या माहितीचा तपशील कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा असे आवाहन  पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.

  • शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कृषी विषयक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, शेतमालाचा बाजारातील अद्ययावत भाव, प्रमाण या विषयीची माहिती तसेच शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, लागवडीखालील क्षेत्र, आधार क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील, संपर्क क्रमांक इ. माहितीचे संकलन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्तरावर करण्यात येणार आहे.
  • या प्रकल्पाच्या माध्यमातून कापूस पणन महासंघाकडे पुर्वीपासूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीच्या तपशीलात भर घातली जाणार आहे. प्राथमिक स्तरावर हा प्रकल्प कीमान आधारभुत योजने अंतर्गत कापूस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे राबविण्यात येणार असून कालांतराने इतर शेतमाल खरेदीसाठी सुद्धा राबविण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.
0
0
  • TAGS
  • agricultural aid transfer to farmers bank account
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleपोलिसांना  मालकी हक्काचे घर मिळणार
Next articleसरकारने बीफची परिभाषा स्पष्ट करावी
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’

ठळक बातम्या

जुलै 2025 मधील नमुंमपा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग उच्च न्यायालयाच्या आदेशाने खुला

ठळक बातम्या

नवी मुंबईत एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई

News Archives

MOST POPULAR

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

January 31, 2017

कोकण,गोव्यासाठी हिवाळी विशेष रेल्वे गाड्या

December 11, 2016

घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक, 7 लाख 30 हजाराचे दागिने, रोख जप्त

March 15, 2023

दंत महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत वाढ

May 8, 2017
Load more

HOT NEWS

पनवेल- रायगड-उरण

अटल करंडक 2016 एकांकिकांची अंतिम फेरी सुरू

नवी मुंबई परिसर

आपत्ती तक्रारीसाठी 1800222309 / 1800222310 टोल फ्री क्रमांक

लीड स्टोरी

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच

राजकारण

शिवसेनेचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

बहुसंख्य हिंदु समाज मोदी व भाजपाविरोधात, भाजपा उरला केवळ गुजरात, उत्तर...

September 7, 2023

मुंबईत समुद्रात अडकलेल्या चौघांची सुटका

April 18, 2017