• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
28.3 C
Navi Mumbai
Wednesday, May 21, 2025
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या शिष्यवृत्तीसाठी झिरो बॅलन्स बँक खाते
  • ठळक बातम्या

शिष्यवृत्तीसाठी झिरो बॅलन्स बँक खाते

By
Siddharth Haralkar
-
March 13, 2018
Share on Facebook
Tweet on Twitter

राज्य सरकारचे सर्व बँकांना निर्देश

नवी मुंबई, 13 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी झिरो बॅलन्स बँक खाते उघडण्याबाबत सर्व बँकांना निर्देश देण्यात येतील. अशी माहिती सामाजिक न्याय व अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

केंद्र शासनामार्फत अल्पसंख्यांक समाजाला देण्यात येणारी शिष्यवृत्ती रकमेत व शिष्यवृत्तीसाठी राज्य शासनाच्या कोट्यामध्ये वाढ करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचण येत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी मांडली होती. शिष्यवृत्ती देण्याची कार्यपद्धती सुलभच आहे. परंतु यात सदस्यांच्या अधिकच्या सूचना आल्यास त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील. जिल्हास्तरावर लीड बँकेची बैठक घेऊन संबंधितांना  पालकमंत्र्यांच्या अन्वये सूचना देण्यात येतील. जेवढे अर्ज येतील तेवढ्या शिष्यवृत्ती देण्याबाबत तसेच राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठीचा कोटा 2 लाख 73 हजार आहे. हा कोटा अधिक मिळवून देण्याबाबत केंद्र शासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री कांबळे यांनी दिली.

 

0
0
  • TAGS
  • zero-balance-account-for-scholarship-student
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleपुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राकडून 1300 कोटी
Next articleसिडकोंतर्गत पुनर्विकासाबाबत आढावा बैठक
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठळक बातम्या

तात्पुरत्या स्वरुपातील 16 अतिरिक्त न्यायालये,२३ जलदगती न्यायालयांना २ वर्षांची मुदतवाढ

ठळक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांस भेटण्यासाठी नागरिकांना आता निर्धारित वेळ

News Archives

Video Player
https://www.aviratvaatchal.com/wp-content/uploads/2019/03/avirat-vaatchal-news.mp4
Error loading this resource
00:00
00:00
00:00
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

MOST POPULAR

प्लास्टिक पिशव्यांविरोधात धडक कारवाई

January 23, 2017

शिवसेनेतर्फे सफाई कामगार ,नाका कामगारांना मोफत अन्नदान

March 21, 2020

हरिहरेश्वरच्या किना-यावर संशयास्पद बोटीत एके 47 रायफल्स

August 18, 2022

कामगार कायद्यांमधील कालबाह्य तरतुदी काढणार

December 13, 2022
Load more
Advertisement

HOT NEWS

ठळक बातम्या

भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 23 जानेवारीला

नवी मुंबई परिसर

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. 10 ऑक्टोबरला ऐरोलीकरांना भेटणार

नवी मुंबई परिसर

प्रभाग क्रमांक 52 मध्ये सफाई कामगारांना इन्शुरन्स पॉलिसीचे वाटप

ठळक बातम्या

मध्ये रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी गाड्या

February 16, 2017

रेल्वेत जाहिरात लावणाऱ्यांना 4 लाखांचा दंड

February 10, 2017