नवी मुंबईतील या ४२ हॉटस्पॉटमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन सुरुच

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २० जुलै २०२०

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील लॉकडाउनचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून प्रशासनाने लॉकडाउनसाठी काही हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. शहरातील सुमारे ४२ हॉटस्पॉट असे आहेत, तेथे ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे.

शहरातील ४२ हॉटस्पॉट पुढीलप्रमाणे

=======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा