7 मे रोजी मध्य रेल्वेच्या  मेन , हार्बरवर मेगा ब्लॉक नाही

7 मे रोजी  ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 6 मे 2023देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेतर्फे 7 मे रोजी ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. दरम्यान, मेन आणि हार्बर मार्गावर यावेळी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार असून रेल्वे सेवा सुरळीतपणे चालू ठेवण्यात येणार आहे.

    ठाणे – वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ०४.१० पर्यंत

    ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ०४.०७ वाजेपर्यंत  वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणिवाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी  ०४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
    ======================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL