लोकमान्य टिळक जयंतीदिनी नवी मुंबई महापालिकेत भावपूर्ण अभिवादन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23 जुलै 223

भारतीय असंतोषाचे जनक, थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रशासन विभागाचे उपआयुक्त  शरद पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या हस्ते लोकमान्यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

========================================================

========================================================