• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
30 C
Navi Mumbai
Wednesday, October 21, 2026
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या कृषी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
  • ठळक बातम्या

कृषी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

By
Siddharth Haralkar
-
July 13, 2017
Share on Facebook
Tweet on Twitter

डाटाबेससाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 मुंबई, 13  जून 2017/AV News Bureau:

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव तसेच शासकीय योजनांचे लाभ थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संपूर्ण माहीतीचा मास्टर डाटाबेस पणन विभागामार्फत  तयार करण्यात येत आहे.या प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या माहितीचा तपशील कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा असे आवाहन  पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.

  • शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कृषी विषयक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, शेतमालाचा बाजारातील अद्ययावत भाव, प्रमाण या विषयीची माहिती तसेच शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, लागवडीखालील क्षेत्र, आधार क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील, संपर्क क्रमांक इ. माहितीचे संकलन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्तरावर करण्यात येणार आहे.
  • या प्रकल्पाच्या माध्यमातून कापूस पणन महासंघाकडे पुर्वीपासूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीच्या तपशीलात भर घातली जाणार आहे. प्राथमिक स्तरावर हा प्रकल्प कीमान आधारभुत योजने अंतर्गत कापूस खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे राबविण्यात येणार असून कालांतराने इतर शेतमाल खरेदीसाठी सुद्धा राबविण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.
0
0
  • TAGS
  • agricultural aid transfer to farmers bank account
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleपोलिसांना  मालकी हक्काचे घर मिळणार
Next articleसरकारने बीफची परिभाषा स्पष्ट करावी
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’

ठळक बातम्या

जुलै 2025 मधील नमुंमपा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग उच्च न्यायालयाच्या आदेशाने खुला

ठळक बातम्या

नवी मुंबईत एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई

News Archives

MOST POPULAR

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून ठाणे जिल्ह्याचा...

June 13, 2024

भाजपा आणि महायुती लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा  जिंकेल

July 13, 2023

१२ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे

June 11, 2025

बालकांच्या आरोग्यासाठी इंद्रधनुष मोहीम

September 12, 2017
Load more

HOT NEWS

Uncategorized

ठाणे महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर तर कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड

ठळक बातम्या

नवी मुंबईतील जुईनगरमध्ये बँकेवर दरोडा

इतर बातम्या

कृषीपंपांच्या वीजदरात 9  ते 15 टक्के वाढ

आरोग्य

अवैधरित्या महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

बहुसंख्य हिंदु समाज मोदी व भाजपाविरोधात, भाजपा उरला केवळ गुजरात, उत्तर...

September 7, 2023

निशा पाटीलला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर

January 17, 2017