• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
27.7 C
Navi Mumbai
Wednesday, October 21, 2026
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home महिला अंगणवाडी सेविकांचे मानधन जुलैपासून थेट बँकेत
  • महिला
  • मुंबई आणि उपनगर

अंगणवाडी सेविकांचे मानधन जुलैपासून थेट बँकेत

By
Siddharth Haralkar
-
June 12, 2017
Share on Facebook
Tweet on Twitter

मुंबई, 12 जून 2017/AV News Bureau:

अंगणवाडी सेविकांचे मानधन वेळेत व नियमित मिळण्यासाठी तसेच बँक खात्यात थेट जमा करण्यासाठीची प्रक्रिया पुर्ण झाली आहे.  येत्या 1 जुलै पासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट बँकेत जमा होणार असल्याची माहिती  महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या  बैठकीत वित्त व नियोजन विभागाकडे प्रलंबित असलेल्या माझी कन्या भाग्यश्री, स्मार्ट अंगणवाडी, सुधारित मर्नोधैर्य योजना आदी योजना तसेच ग्राम विकास विभागाच्या विविध योजना तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

राज्यात मातृत्व अनुदान योजना राबविणार

  • केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येणार  आहे.
  • मातृत्व अनुदान योजनेत ज्या गर्भवती महिला कोणत्याही कारणांमुळे आपली प्रसुतीपूर्व तपासणी करु शकलेल्या नाहीत. त्यांना अशा प्रकारच्या तपासण्या करण्याच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करुन देणे
  • कुपोषणग्रस्त महिलांच्या बाबतीत त्यांच्या आजारांचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने योग्य व उचित व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देणे
  • किशोरवयीन व लवकर गर्भधारणा होणाऱ्या मुलींच्या बाबतीत त्यांना विशेष देखभालीची आवश्यकता असल्याने त्यांच्या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष देणे
  • गर्भधारणेच्या कालावधीत गर्भावस्थेमुळे उद्भवणारा रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा (ॲनिमिया) इ. आजारांचे नियमित चाचण्या व तपासण्या करुन उचित व्यवस्थापन करण्यात येणार आहे, असेही मुंडे यांनी बैठकीत सांगितले.
+1
0
  • TAGS
  • anganwadi-sevika-mandhan-transfer-to-bank-account
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वतः पैसे उभारा
Next articleलाच मागणाऱ्या तलाठ्याला अटक
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

मानसिकतेविरूध्द कायद्याची साथ महत्त्वाची

ठळक बातम्या

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन :पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-6’चे खोदकाम पूर्ण

ठळक बातम्या

‘वंदे मातरम्’ गीत देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची भावना – विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

News Archives

MOST POPULAR

पारसिक चौपाटी प्रकल्प जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार

December 18, 2017

सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीला वस्त्रहरणापासून वाचवले

May 18, 2018

वेळेत मालमत्ता कर भरणाऱ्यांना सूट मिळणार

May 22, 2017

ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदक...

August 15, 2022
Load more

HOT NEWS

ठळक बातम्या

इलेक्ट्रॉनिकच्या शोरुममधून लॅपटॉप चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक

नवी मुंबई परिसर

जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पाला ५ हजार सलाईन आणि औषधांची भेट

ठळक बातम्या

नवी मुंबईत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ

मागोवा

तेजसचा नवा साथीदार

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

सॅनिटरी पॅडचे विघटन करणारे मशीन मंत्रालयात

March 5, 2018

महिलांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र

June 6, 2017