गणेशोत्सवासाठी कोकणात पश्चिम रेल्वेच्या गाड्या

  • मुंबई सेंट्रल, वांद्रे, अहमदाबादवरून गाड्या सोडणार

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 17 जुलै 2018:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेवून पश्चिम रेल्वेनेही कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या मुंबई सेंट्रल, वांदेर, अहमदाबाद ते थिविम, मडगाव आणि मंगळुरु दरम्यान चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना कोकणातील रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार  आहे.

गाडी क्रमांक 09001/09002 मुंबई सेंट्रल- मंगळुरु- मुंबई सेंट्रल (साप्ताहिक)

  1. गाडी क्रमांक 09001 ही 12 आणि 19 सप्टेंबर रोजी रात्री 11.50 ला मुंबई सेंट्रलवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.30 वाजता मंगळुरु स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 09002 ही विशेष गाडी 13 आणि 20 सप्टेंबर रोजी रात्री 11.10 वाजता मंगळुरु येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजता मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचेल.

गाड्यांचे थांबे

  • या विशेष गाड्यांना बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, भतकळ,मुकांबिका, बायंदूर, कुंदापुरा, उडुपी,मुल्कि आणि  सुरतकल स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

  • 2 टू टायर एसी, 8 थ्री टायर एसी, सेकंड स्लीपर 2, पॅन्ट्री कार 1

 

गाडी क्रमांक 09009/09010 वांद्रे- मंगळुरु- वांद्रे (साप्ताहिक)

  1. गाडी क्रमांक 09009  ही 11 आणि 18 सप्टेंबर रोजी रात्री 11.55 ला वांद्रे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.30 ला मंगळुरु स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक गाडी क्रमांक 09010 ही 12 आणि 19 सप्टेंबर रोजी रात्री 11.10 वाजता मंगळुरु स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.45 ला वांद्रे येथे पोहोचेल.

गाड्यांचे थांबे

  • या विशेष गाड्यांना बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, भतकळ,मुकांबिका, बायंदूर, कुंदापुरा, उडुपी,मुल्कि आणि  सुरतकल स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

  •  टू टायर एसी 1,  थ्री टायर एसी 3, सेकंड स्लीपर 10, जनरल 3 पॅन्ट्री कार 1

 

गाडी क्रमांक 09011/09012 वांद्रे- मंगळुरु- वांद्रे (साप्ताहिक)

  1. गाडी क्रमांक 09009  ही 16 आणि 23 सप्टेंबर रोजी रात्री 11.55 ला वांद्रे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.30 ला मंगळुरु स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक गाडी क्रमांक 09010 ही 17 आणि 24 सप्टेंबर रोजी रात्री 11.10 वाजता मंगळुरु स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.45 ला वांद्रे येथे पोहोचेल.

गाड्यांचे थांबे

  • या विशेष गाड्यांना बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, भतकळ,मुकांबिका, बायंदूर, कुंदापुरा, उडुपी,मुल्कि आणि  सुरतकल स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
  • डब्यांची रचना

 टू टायर एसी 4,  थ्री टायर एसी 8, एसी चेअर कार 4,

गाडी क्रमांक 09007/09008 मुंबई सेंट्रल- थिविम-मुंबई सेंट्रल(साप्ताहिक)

  1. गाडी क्रमांक 09007  ही 6,8,10,13,15,17,20,22 सप्टेंबर रोजी रात्री 11.50 ला मुंबई सेंट्रल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 ला थिविमला पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक गाडी क्रमांक 09008  ही 7,9,11,14,16,18,21,23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 ला थिविमहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.5 ला  मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल.

गाड्यांचे थांबे

  • या विशेष गाड्यांना बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

  •  टू टायर एसी 1,  थ्री टायर एसी 4, एसी चेअर कार 4, सेकंड स्लीपर 7, जनरल डबे 6

 

गाडी क्रमांक 09418/09417 अहमदाबाद –थिविम (साप्ताहिक)

  1. गाडी क्रमांक 09418  ही 7,14, 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.15 ला अहमदाबाद येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता थिविमला पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 09417  ही 8,15,22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 ला थिविमहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता अहमदाबादला पोहोचेल.

गाड्यांचे थांबे

  • या विशेष गाड्यांना नादियाड, आनंद, वडोदरा, भरुच, सुरत, नवसारी, वलसाड, वापि, डहाणु, बोइसर, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

  •  टू टायर एसी 1,  थ्री टायर एसी 6, सेकंड स्लीपर 4, जनरल डबे 2

 

गाडी क्रमांक 09416/09415 अहमदाबाद – मडगाव –अहमदाबाद (साप्ताहिक)

  1. गाडी क्रमांक 09416  ही 11,18 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ला अहमदाबाद येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 ला मडगावला पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 09415  ही 12,19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मडगावहून सुटेल आमि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.5  ला अहमदाबादला पोहोचेल.

गाड्यांचे थांबे

  • या विशेष गाड्यांना नादियाड, आनंद, वडोदरा, भरुच, सुरत, नवसारी, वलसाड, वापि, डहाणु, बोइसर, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडुरे, थिविम स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

  •  टू टायर एसी 1,  थ्री टायर एसी 6, सेकंड स्लीपर 4, जनरल डबे 2

======================================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • घोट नदीत कार कोसळल्यानंतर थरार