कोकणातील शिमगोत्सवाचे विविध रंग

  • सचिन हरळकर/अविरत वाटचाल
  • हरळ (राजापूर), 17 मार्च 2023

कोकणातील शिमगोत्सव हा चाकरमान्यांचा आवडता सण. शिमगोत्सवाला कोकणातील आपल्या गावी जावून पालखीची पुजा करीत नवस फेडण्यासाठी चाकरमान्यांची एकच गर्दी होत असते. असाच कोकणातल्या हरळ गावातील शिमगोत्सवाचे विविध रंग दाखविणारे छायाचित्रे-

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

 

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र