• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
30.9 C
Navi Mumbai
Sunday, May 18, 2025
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या एसबीआयच्या व्याजदरात कपात
  • ठळक बातम्या
  • देश-विदेश

एसबीआयच्या व्याजदरात कपात

By
Siddharth Haralkar
-
July 31, 2017
Share on Facebook
Tweet on Twitter

लघुउद्योग आणि लघु गृहकर्जासाठी फायदा

बचत खातेधारकांना ठेवींवर अर्धा टक्यांनी कमी व्याज

मुंबई, 31 जुलै 2017/AV News Bureau:

भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यावरील ठेवींवर अर्धा टक्यांनी व्याजदरात कपात केली आहे. यामुळे बचत खात्यामध्ये असणा-या पैशांवर आता ग्राहकांना कमी व्याजदर मिळणार आहे.

1 कोटी आणि त्यापेक्षा कमी पैसे असणा-या बचतखात्यांवर एसबीआय ४ टक्के व्याज देत होती. ते आता ३.५ टक्के करण्यात आले आहे. एक कोटीपेक्षा अधिक रकमेच्या ठेवींच्या बचतीसाठी व्याजदर 4 टक्के दराने कायम ठेवण्यात आला आहे. हा व्याजदर आजच लागू केला आहे. बचत खात्यावरील व्याजदात कपात केल्यास याचा फायदा लघुउद्योग, कृषी आणि लघुगृहकर्ज घेणा-यांना होणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

+1
0
  • TAGS
  • state-bank-of-india-cuts-interest-rate-on-savings-account-by-half-per-cent
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleरेल्वेचे वर्षभरातील प्रवासी 810 कोटी
Next articleसक्षम नेतृत्वाकडे मतदारांचा कल
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठळक बातम्या

तात्पुरत्या स्वरुपातील 16 अतिरिक्त न्यायालये,२३ जलदगती न्यायालयांना २ वर्षांची मुदतवाढ

ठळक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांस भेटण्यासाठी नागरिकांना आता निर्धारित वेळ

News Archives

https://www.aviratvaatchal.com/wp-content/uploads/2019/03/avirat-vaatchal-news.mp4

MOST POPULAR

नवी मुंबईत दोन नवीन कोविड केअर सेंटर सुरू

April 12, 2021

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे: बाळासाहेब...

December 21, 2022

9,10  एप्रिल रोजी द्रोणागिरी, खारघर, तळोजा, उलवेचा पाणी पुरवठा  बंद

April 6, 2019

16 जुलै रोजी देशभरातील धान्य व्यापा-यांचा एक दिवसीय बंद

July 15, 2022
Load more

HOT NEWS

ठळक बातम्या

लोकशाही दिनासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत  अर्ज करा

लीड स्टोरी

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी

नवी मुंबई परिसर

कोकण विभागासाठी बारामती एग्रो संस्थेतर्फे 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

राजकारण

विजयाचे श्रेय जनतेला

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

गूगलचा महिलांना डूडलद्वारे सलाम

March 8, 2017

तुर्भे स्टोअर येथे व्यसनमुक्ती रॅली

October 1, 2022