Tag: #navimumbai
नवी मुंबईत लॉकअपमध्ये आरोपीचा मृत्यू
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई , 8 ऑक्टोबर 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या ३८ वर्षीय...
नवी मुंबईत एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई
पॅकबंद खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार करणारे रॅकेट जेरबंद
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 1 सप्टेंबर 2026
विविध नामांकित खाद्यपदार्थ कंपन्यांच्या पॅकेटवरील मुदत समाप्ती तारीखेमध्ये...
राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांच्या वतीने सायक्लोथॉनव्दारे व्यापक प्रमाणात ‘गर्भाशय कर्करोग...
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 12 ऑक्टोबर 2025
मेजर संदीप उन्नीकृष्णन - अशोकचक्र यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय सुरक्षा दल यांच्या वतीने गर्भाशय कर्करोग जनजागृतीसाठी...
नेरुळ मध्ये घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले, गर्भवती महिला गंभीर जखमी
ना सिडकोचे लक्ष, ना नवी मुंबई महानगरपालिकेचे लक्ष
प्रशासनाच्या उदासिनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 20 ऑगस्ट 2025
नवी मुंबई, नेरुळ, सेक्टर-१...
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आवारात सुरंगी वृक्षरोपांची लागवड
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 11 जून 2025
1.25 लक्ष वृक्षारोपणाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नागरिकांच्या व्यापक सहभागातून नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाने सर्व...
पावसाळा कालावधीत मदतकार्यासाठी सुसज्ज रहा
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 18 जून 2024
यावर्षी अदयापपर्यंत पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या...
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एक हजारहून अधिक वृक्षलागवड
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 23 एप्रिल 2024
22 एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिन’(Earth Day) म्हणून साजरा केला जात असून पृथ्वीवरील नैसर्गिक...
प्रारूप विकास योजनेअंतर्गत नागरिकांकडून १५,२६१ सूचना दाखल
नवी मुंबई महानगरपालिकेकडे नागरिकांच्या सूचनांचा पाऊस
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १ नोव्हेंबर २०२२
नवी मुंबई महानगरपालिकेची प्रारूप विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व...
भारतात मुलांमध्ये फुटबॉलप्रेम रुजविण्यासाठी फिफाचा आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या फुटबॉल क्रीडांगणात पार पडला कार्यक्रम
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १ नोव्हेंबर २०२२
नवी मुंबईत रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यापूर्वी फिफा...
प्रारुप विकास आराखड्यावर हरकती व सूचना घेण्यासाठी वाशीगावात चौकसभा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २९ ऑक्टोबर २०२२
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात शहराच्या प्रारुप विकास आराखड्यावर हरकती व सूचना घेण्यासाठी ३१...

















