राज्यपालांच्या हस्ते पोलिसांना राष्ट्रपती व  इतर पदकांचे वितरण

governer with police

मुंबई, 31 जानेवारी 2017/AV News Bureau :

2014 च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींनी पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल जाहीर केलेले राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर केलेले पोलीस पदक आज पोलीस मुख्यालयात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

राष्ट्रपती पोलीस पदक विजेते

  1. प्रभात रंजन, महासंचालक, (न्यायिक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
  2. जनार्दन ठोकळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेवानिवृत्त) सशस्त्र पोलीस, नायगांव, बृहन्मुंबई,
  3. दिलीप घाग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त) विशेष शाखा, मुंबई

governer-police 1

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी  पोलीस पदक

  1. डॉ. प्रज्ञा सरवदे – अपर पोलीस महासंचालक (प्रशासन),
  2. कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.व्ही.आय.पी. सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
  3. प्रकाश मुत्याळ, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, नागपूर,
  4. यादवराव पाटील, पोलीस उपअधीक्षक (दिवंगत) यांच्या पत्नी सुनिता पाटील, अहमदनगर यांच्याकडे सुपूर्द
  5. विलास जगदाळे, सहाय्यक आयुक्त (सेवानिवृत्त), राज्य गुप्तवार्ता विभाग, ठाणे शहर,
  6. रघुनाथ फुगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे शहर,
  7. काळूराम धांडेकर, पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त), सोलापूर शहर,
  8. पंडीत राठोड, राखीव पोलीस निरीक्षक, परभणी,
  9. ज्ञानेश्वर भूमकर, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), मुंबई,
  10. आनंद चोरगे, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), मुंबई
  11. अरुण मोरे, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), पुणे शहर,
  12. शामराव तुरंबेकर, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), ठाणे ग्रामीण,
  13. रमेश वराडे, पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), नंदूरबार,
  14. विनोद अंबरकर, बिनतारी पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), नाशिक शहर,
  15. किशोर बोरसे, गुप्तवार्ता अधिकारी (सेवानिवृत्त), राज्य गुप्तवार्ता विभाग, मालेगाव,
  16. परशुराम राणे, पोलीस उपनिरीक्षक,ठाणे शहर,
  17. पंढरीनाथ मरकंटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (दिवंगत) यांच्या पत्नी प्रभावती मरकंटे, परभणी यांच्याकडे सुपूर्द
  18. अर्जुन सुतार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), मुंबई,
  19. भानुदास कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), विशेष शाखा, मुंबई,
  20. मंचक बचाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), परभणी,
  21. प्रकाश सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), रा.रा.पो. बल, गटक्र.2, पुणे,
  22. निना नारखेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), रा.रा.पो.बल, गटक्र.13, नागपूर,
  23. सुरेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर शहर,
  24. हेमंतकुमार पांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर शहर,
  25. शंकर देवकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हिंगोली,
  26. काशिनाथ जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नंदूरबार,
  27. चंद्रकांत शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सातारा,
  28. संभाजी कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सांगली,
  29. मुश्ताक अली, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अकोला,
  30. दत्तात्रय जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई,
  31. राहुल सोनावणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.1, पुणे,
  32. बब्रुवान माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.1, पुणे,
  33. उदय गांवकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.1, पुणे,
  34. डेवीड लोबो, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.2, पुणे,
  35. अशोक भोगण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.2, पुणे,
  36. जयसिंग घाडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.2, पुणे,
  37. सोपान गोल्हार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.5, दौंड,
  38. बाळकृष्ण देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.7, दौंड,
  39. राजेंद्र अवताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रा.रा.पो.बल, गटक्र.9, अमरावती,
  40. राजाराम सुर्वे, पोलीस हवालदार, दहशतवाद विरोधी पथक, पुणे यांना राज्यपालांच्या हस्ते पोलीसपदक देऊन गौरविण्यात आले.

governer2

governer 4

governer3

या समारंभास गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतिश माथुर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, पोलीस पदकप्राप्त अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.