पनवेल निवडणूक : दु.1.30 पर्यंत 34 टक्के मतदान

नवी मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत  34 टक्के इतके मतदान झाले आहे. दुपारच्या उन्हामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र सायंकाळी उन्हे परतल्यानंतर मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज मतदानासाठी महिलाही मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या आहेत.तसेच तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात मतदानात सहभागी झाला आहे.  संध्याकाळी उन्हाचा ताप ओसरल्यानंतर मतदार पुन्हा मतदानासाठी घराबाहेर पडतील आणि मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 पर्यंत झालेल्या मतदानाची माहिती पुढीलप्रमाणे-

list 3

  • सकाळी 9.30 पर्यंत झालेले मतदान -11 टक्के
  1. मतदान केलेल्यांची संख्या 46 हजार 878
  2. स्त्री मतदार 17 हजार 832
  3. पुरूष मतदार 29 हजार 40
  • सकाळी 11.30 पर्यंत झालेले मतदान – 23 टक्के
  1. मतदान केलेल्यांची संख्या97 हजार 886
  2. स्त्री मतदार 41 हजार 389
  3. पुरूष मतदार 56 हजार 497

—————————————-

पनवेल महापालिका संबंधित इतर बातम्या

  • पनवेल निवडणूक :सकाळी 9.30 पर्यंत10 टक्के मतदान
    https://goo.gl/7bguP7
  • पनवेलमध्ये 11.30 पर्यंत 23 टक्के मतदान
    https://goo.gl/MRwQOF
  • पनवेलचा पारा 36 अंश सेल्सिअस
    https://goo.gl/eCByIf