• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
27 C
Navi Mumbai
Sunday, June 15, 2025
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या बॅंकेतून 50 हजार काढण्यासाठी आधार आवश्यक
  • ठळक बातम्या

बॅंकेतून 50 हजार काढण्यासाठी आधार आवश्यक

By
Siddharth Haralkar
-
June 16, 2017
Share on Facebook
Tweet on Twitter

31 डिसेंबरपर्यंत आधार न जोडल्यास बॅंक खाते रद्द होणार

नवी दिल्ली, 16 जून 2017:

बॅंकेत नवीन खाते उघडण्यासाठी तसेच आपल्या खात्यातून 50 हजार रुपये वा त्यापुढील रक्कम काढण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आधार कार्डने न जोडलेली बॅंक खाती 31 डिसेंबर 2017 नंतर रद्द करण्यात येणार आहेत.

मनी लाँडरींग नियमावली 2005 मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार नवीन बँक खाते उघडण्यासाठी आता आधार कार्ड महत्वाचा दस्तावेज मानला जाणार आहे. आधार कार्डाशिवाय यापुढे बँकेत नवीन खाते उघडता येणार नाही. तसेच या निर्णयामुळे देशातील सर्व बँक खातेदारांना आपले आधारकार्डाचा तपशिल  31 डिसेंबरपर्यंत आपापल्या बँकेत जमा करणे बंधनकारक आहे. यापूर्वी बँकेत खाते उघडताना अथवा अधिक रकमेचे व्यवहार करताना पॅन क्रमांक वा फॉर्म 60 भरणे आवश्यक होते. मात्र आता आधार क्रमांक जोडणे अनवार्य करण्यात आले आहे.

+3
0
  • TAGS
  • Aadhaar card mandatory for opening bank account
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleरस्ते सुरक्षेसाठी 57 कोटी खर्च करणार
Next articleअतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा निषेध
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

Uncategorized

जुईनगर येथील शाहीर कृष्णा पाटील उद्यानाची दुर्दशा

आरोग्य

रक्त देऊ या..आशा जागवू या : एकत्रितपणे जीव वाचवू या…।

ठळक बातम्या

वनमंत्री गणेश नाईक यांचा सोमवारचा जनता दरबार रद्द

News Archives

MOST POPULAR

राज्यातील क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा होणार

January 25, 2017

मिरजमधील अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये  प्रवेश

February 21, 2024

 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुंबईत ‘पर्यटन पर्व’

September 29, 2022

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनचा  चौथा टप्पा राबविणार

November 2, 2022
Load more

HOT NEWS

इतर बातम्या

प्रारूप विकास आराखड्याबाबत 12 हजार हरकती सूचना महापालिकेत जमा

देश-विदेश

कुलभूषण जाधव प्रकरणी अमेरिकेने हस्तक्षेप करावा

मुंबई आणि उपनगर

बेस्टच्या एसी बस सोमवारपासून बंद

आरोग्य

स्वाइन फ्ल्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी ‘महाडीबीटी’

November 17, 2017

राज्यात आणखी ४ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले

March 20, 2020